०७ मार्च २०२४

संचमान्यता २०२३-२४ दूरूस्ती बाबत जिल्हा बुलढाणा

संच मानयता सन २०२३-२४ मधील दुरूस्ती प्रस्ताव
S. No.School CodeSchool NameManagement DetailsRemarkशिक्षणाधिकारी ( माध्य) यांचा अभिप्राय
12345
127040307202Gulshan-E-Hafiza Urdu High School MathniPrivate Un-aidedसन २०१४-१५ पासून संचमान्यता Blank आहे तरी शाळा सुरू स्थितीत असेल तर सदर शाळा पायाभूत मधून जनरेट करण्यासाठी शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांच्या स्पष्ट शिफारशीसर प्रस्ताव सादर करणेरिट याचिका क्रमांक ५६९४/२०१२ नुसार सदरहू संस्थेच्या इयत्ता ९ वी व १० वी या ऊर्दू माध्यमिक शाळेस सन २०१३-१४ या शक्षणिक वर्षापासून विनाअनुदान तत्वावर परवानगी देण्यात आली असून ग.ट.शि. खांमगाव यांच्या तपासणी अहवालानुसार शाळा सन २०१४-१५ पासून नियमित सुरू आहे.
227040403902LATE B. SHINGANE SEC SCH, NIMGAONGURUPrivate Aidedसन १५-१६ व १६-१७ मध्ये विदयार्थी संख्येअभावि पदे ० मान्य झाली असून सन १७-१८ पासून पायाभूत मध्दतीने संचमान्यता जनरेट करण्यासाठी शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांच्या स्पष्ट शिफारशीसर प्रस्ताव सादर करणेसदर शाळेमध्ये सन२०१६-१७ मध्ये शून्य विदयाथर्ी आहेत तसेच सन २०१७-१८ मध्ये २० विदयार्थी आहेत.
327040810502LATE BHASKARRAO SHINGNE VIDYALAYA ,KHANDALAPrivate Aidedसन २०१४-१५ पासून संचमान्यता उपलब्ध नाही पायाभूत मधून संच मान्यता जनरेट करण्यासाठी शिक्षणाधिकारी व उपसंचालक याच्या स्पष्ट शिफारशीसह सादर करणेस्व. भस्करराव शिंगणे, विदयालय खंडाळा ता. मेहकर ही शाळा सवडत ता. सिंदखेडराजा येथून शासन क्र. न्यायाप्र/३३१६/प.क्र.२१०/एसएम-१ दि. २९ जुलै,२०१६ नुसार स्थलांतरीत झालेली आहे. याना नविन युडायस क्रमाक 27040810502 मिळालेला असून सन 2016-17 पासून शाळा नियमित सुरू आहे.
427041002007MAJIDIA URDU GIRLS HIGH SCHOOL, WADNER BHULJIPrivate Un-aidedसन २०१६-१७ पासून संचमान्यता उपलब्ध नाही पायाभूत मधून संच मान्यता जनरेट करण्यासाठी शिक्षणाधिकारी व उपसंचालक याच्या स्पष्ट शिफारशी सर सादर करणेसदर शाळा सत्र २०२४-२५ मध्ये सरल पोर्टलमध्ये शिक्षणाधिकारी यांचे पत्र क्र जा.क्र. बुजिप/शिमा /माध्य/४९०३/२०२४ दिनांक २५/१०/२०२४ नुसार रिओपन झालेली आहे. यापुर्वी सन २०१५ -१६ ची ऑनलाईन संचमान्यता प्राप्त आहे. Student portal मध्ये सन २०१६-१७ ते २०२३-२४ शून्य विदयार्थी आहेत
527041004030MAJIDIA URDU HIGH SCHOOL NANDURAPrivate Un-aidedसन २०१४-१५ पासून संचमान्यता उपलब्ध नाही पायाभूत मधून संच मान्यता जनरेट करण्यासाठी शिक्षणाधिकारी व उपसंचालक याच्या स्पष्ट शिफारशी सर सादर करणेमजीदिया उर्दू हायस्कूल नांदूरा ही शाळा गोंधनापुर ता. खामगाव येथून नांदूरा येथे शासन क्र.माशास्थ ३३२०/प्र.क्र.४११/एसएम-१ दि २८ सप्टेंबर २०२० नुसार स्थलांतरीत झालेली आहे. यांना नविन युडायस क्र.27041004030 मिळालेला असून सन 2016-17 पासून शाळा नियमित सुरू आहे. परंतू नविन युडायस मध्ये विदयार्थी सन 2023-24 ला अपलोड केलेले आहेत.
627041201103MAULANA AZAD URDU VID ALASNAPrivate Un-aidedसन १३-१४ व १४- १५ मध्ये ० पदे मंजूर असून सन १७-१८ पासून ऑनलाईन संच मान्यता उपलब्ध नाही शिक्षणाधिकारी यांनी सदर शाळा सुरू आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करून आवश्यकतेनुसार पायाभूत पध्दती संचमान्यता जनरेट करणेसाठी शिफारशीसह प्रस्तव सादर करणेग.ट.शि. शेगाव जि. बुलढाणा यांच्या तपासणी अहवाला पंसशे/सशि/133/25 दि 21/03/2025 नुसार शाळा सन २०१४-१५ पासून नियमित सुरू आहे.
727041207008NYAMATIYA URDU HIGH SCHOOL MATARGAON BK.Private Un-aidedसन २०१६-१७ पासून संचमान्यता उपलब्ध नाही पायाभूत मधून संच मान्यता जनरेट करण्यासाठी शिक्षणाधिकारी व उपसंचालक याच्या स्पष्ट शिफारशी सर सादर करणेग.ट.शि. शेगाव जि. बुलढाणा यांच्या तपासणी अहवाला पंसशे/सशि/43/25 दि 21/03/2025 नुसार शाळा सन २०१६-१७ पासून नियमित सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा